ऑनलाईन संपूर्ण PDF अर्ज, दाखले, स्वघोषणापत्र व इतर अर्ज नमुने
महाराष्ट्र मधील सर्व महत्वाच्या कामांसाठी लागणती पीडीएफ अर्ज आम्ही तुमच्यासाठी अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत या मध्ये प्रत्येक अर्जाचे / दाखल्याचे दोन प्रकार आहेत एक PDF व दुसरे Word file आपण PDF File अगदी मोफत डाउनलोड करू शकतात व काही Word File साठी Admin ची सहमती घेण्यासाठी ग्रुप मध्ये आपल्या नंबर वरून मेसेज करू शकता.
सोबत जोडण्यात आलेले स्वयंघोषणापत्रांचे नमुने वापरकर्त्याने संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच वापरावेत.
👇🏻 अधिक माहितीसाठी सोबतचा GR पहा. 👇🏻
1. |
दाखले / प्रमाणपत्र मिळणे करिता अर्जाचा नमुना |
||||
2. |
शस्त्र परवान्यासाठी सेतू अर्ज |
||||
3. |
केवल परवाना सेतू अर्ज |
||||
4. |
हॉटेल परवाना नुतनीकरण सेतू अर्ज |
||||
5. |
नविन रेशन कार्ड सेतू अर्ज |
||||
6. |
विभक्त रेशन कार्ड सेतू अर्ज |
||||
7. |
बिन कृषिक शेती सेतू अर्ज |
||||
8. |
स्टोन क्रशर परवान्यासाठी सेतू अर्ज |
||||
9. |
लॉजिंग साठी सेतू अर्ज |
||||
10. |
स्फोटके बाळगणे आणि विक्रीच्या परवान्यासाठी सेतू अर्ज |
||||
🙏🏻 आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻 |