Type Here to Get Search Results !

Add

BSF HC Bharti online Apply 2025


सीमा सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या ११२१ जागा.

Image 1



!! सीमा सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या ११२१ जागा !!

✳ SUYOMS: नोकरीनामा ✳ 

☑ *सीमा सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या ११२१ जागा* 

✍ पद : हेड कॉन्स्टेबल (रेडीओ ऑपरेटर आणि रेडीओ मेकॅनिक) 

✍ पदसंख्या : एकूण ११२१ जागा 

✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल ४ प्रमाणे देय 

✔ शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह विज्ञान विषयासह बारावी किंवा दहावी आणि संबंधित विषयातील आयटीआय 

➡ वयोमर्यादा : किमान १८ ते कमाल २५ वर्ष 

☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/- 

✈ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २४ ऑगस्ट २०२५ 

⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २३ सप्टेंबर २०२५ *अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी* 

➡ *SUYOMS* 

Ganesh Colony, Pungaon Road, Pachora 

☎: 9860249020 / 9209899496



सीमा सुरक्षा दल मध्ये हेड कॉन्स्टेबल पदाच्या ११२१ जागा

हेड कॉन्स्टेबल (रेडीओ ऑपरेटर आणि रेडीओ मेकॅनिक)

WWW.SUYOMS.COM 

JOIN WHATSAPP

Age Calculator

👇 महत्त्वाच्या लिंक 👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Show ad in Posts/Pages