सर्व पोस्टर्स आता मिळवा आपल्या शॉप च्या नावा सहित व खालील सुविधा मात्र 499 रु मध्ये

१) आपल्या शॉपच्या नावाने आकर्षक लोगो.
२) आमच्या वेबसाईटवर असलेले व नव्याने येणारे सर्व पोस्टर्स आपल्या शॉपचे नाव व लोगो सहित.
३) आमच्या वेबसाईट वर असलेले व नव्याने येणारे सर्व PDF अर्जांची WORD फाईल.

टिप: पेमेंट केल्यानंतर पेमेंट स्क्रीनशॉट, आपल्या शॉपचे नाव, आपले नाव, आपल्या शॉपचा पत्ता, आपला मोबाईल क्रमांक 9860249020 या WhatsApp क्रमांकावर आम्हाला सेंड करा.

अर्जाचे नाव अर्जाचा प्रकार लिंक
01 मृत्यू नोंद नसल्याबाबतचा दाखला मिळणे बाबत अर्ज अर्ज डाऊनलोड
02 मृत्यू नोंद वहीमध्ये चुकीची दुरुस्ती करणे बाबत अर्ज अर्ज डाऊनलोड
03 मृत्यूची नोंद उशीरा होणे बाबत अर्ज अर्ज डाऊनलोड
04 मृत्यू दाखला मिळणे बाबत अर्ज अर्ज डाऊनलोड
05 जन्म नोंदनसल्याबाबतचा दाखला मिळणे बाबत अर्ज अर्ज डाऊनलोड
06 जन्म नोंद वहीमध्ये चुकीची दुरुस्ती करणे बाबत अर्ज अर्ज डाऊनलोड
07 जन्म नोंद वहीमध्ये नावाची नोंद होणे बाबत अर्ज अर्ज डाऊनलोड
08 जन्माची नोंद उशीरा होणे बाबत अर्ज अर्ज डाऊनलोड
09 जन्म दाखला मिळणे बाबत अर्ज अर्ज डाऊनलोड
10 वारस म्हणून नाव दाखला करून घेण्याबाबत प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र डाऊनलोड