☀️ SUYOMS : VLE MITRA ☀️
📢 *भारतीय रेल्वे मध्ये विविध पदाच्या 22,195 जागेची महाभरती*
✍ पद : असिस्टंट टीआरडी, असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल), असिस्टंट टीएल अँड एस (इलेक्ट्रिकल), असिस्टंट (एस अँड टी), पाँईट्समन बी (ट्रॅफिक), असिस्टंट ट्रॅक मशीन, ट्रॅक मेंटेनर, असिस्टंट ब्रिज, असिस्टंट कॅरेज अँड वॅगन, असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल), हॉस्पिटल असिस्टंट आणि इ.
👨👦👦 पदसंख्या : एकूण 22,195 जागा
💸 वेतन श्रेणी : सीपीसी 7 नुसार लेवल 1 प्रमाणे देय
👨🏻🎓 शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय किंवा समतुल्य पात्रता किंवा एनएसी प्रमाणपत्र, इतर
⏳ वयोमर्यादा : किमान 18 ते कमाल 33 वर्ष
💶 परीक्षा शुल्क : खुला रु. 500/- मागासवर्गीय : रु. 250/-
⛳ नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात
📅 ऑनलाईन अर्ज करण्याची सुधारित शेवट तारीख : 09 मार्च 2026
*अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी*
आपल्या गावातील *सुयोम्स VLE मित्र सेंटर* ला भेट द्या
➡ *SUYOMS VLE MITRA*
गणेश कॉलनी, पुनगांव रोड, पाचोरा - 424201
📲: 9860249020 / 9209899496
📚 *संबधित जाहिरातीसाठी आवश्यक असलेले दस्तावेज*
➥ शैक्षणिक कागदपत्रे
➥ जन्मतारीख पुरावा
➥ आधार कार्ड
➥ फोटो व सही
➥ जात प्रमाणपत्र
➥ PwBD (अपंगत्व) कागदपत्रे
➥ वैद्यकीय घोषणापत्र
➥ आधार-लिंक बँक खाते
⌯⌲ नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फॉलो करा.
🟢 व्हाटसअप : https://wa.me/+919860249020
🅾 इंस्टाग्राम : https://www.instagram.com/suyoms_official/
ⓕ फेसबुक : https://www.facebook.com/profile.php?id=61571583116518
Shar➤ *आपला एक शेअर आपल्या मित्राला नोकरीची संधी देऊ शकतो* !!!
