☀️ SUYOMS : VLE MITRA ☀️
📢 इ 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अर्ज भरणे सुरु आहे.
प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र
* १०वी गुणपत्रिका (Original Marksheet): गुणपत्रकाची मूळ प्रत.
* शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate - LC/TC): मूळ प्रत आणि छायांकित प्रती.
* आधार कार्ड (Aadhar Card): विद्यार्थ्याचे आधार कार्ड.
* पासपोर्ट आकाराचा फोटो: अलिकडील रंगीत फोटो.
* जातीचा दाखला (Caste Certificate): केवळ आरक्षित प्रवर्गातील (SC, ST, OBC, VJ/NT, SBC, EWS) विद्यार्थ्यांसाठी.
* उत्पन्नाचा दाखला (Income Certificate): जर फी सवलत किंवा आरक्षणासाठी आवश्यक असल्यास.
* रहिवासी पुरावा: डोमिसाईल सर्टिफिकेट (Domicile Certificate) किंवा रहिवासी पुरावा.
* इतर प्रमाणपत्रे: स्पोर्ट्स, सांस्कृतिक, दिव्यांग किंवा स्वातंत्र्यसैनिकांचे पाल्य असल्यास संबंधित प्रमाणपत्रे (आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी).
* इतर कागदपत्रे
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी
आपल्या गावातील सुयोम्स VLE मित्र सेंटर ला भेट द्या
➡ SUYOMS VLE MITRA
गणेश कॉलनी, पुनगांव रोड, पाचोरा - 424201
📲: 9860249020 / 9209899496
⌯⌲ नवीन योजना, शालेय प्रवेश आणि करिअरच्या संधींबद्दल तात्काळ अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मिडियाला लगेच फॉलो करा.
🟢 व्हाटसअप : https://wa.me/+919860249020
🅾 इंस्टाग्राम : https://www.instagram.com/suyoms_official/
ⓕ फेसबुक : https://www.facebook.com/profile.php?id=61571583116518
Shar➤ आपला एक शेअर आपल्या मित्राला महत्वाची माहिती मिळू शकते !!!