| UTI Pan Card Photo And Signature Resize |
|---|
|
⎆ Best Pan Card Photo Signature Resize Tool | CSC Pan Card Photo Signature Resize Tool | UTI Pan Card Photo Signature Sizer ( Photo Size :- 213X213 Px 300dpi Under 30kb ) (Signature Size :- 400X200 px 600dpi Under 60kb ) | UTI Photo and signature Cropping tools : (Document Resize Online & PDF Marge)pan card signature size | UTI photo resize pan card size width height ⎆ नमस्कार मित्रांनो, UIT मधून पॅन कार्ड बनवताना तुम्हाला खूप अडचणींशी सामना करावा लागला असेल की UTI पोर्टलवर पॅन कार्डमध्ये स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरीचा आकार विचारला जातो. |
| फोटो साईज | स्वाक्षरी साईज |
|---|---|
|
⎆ रुंदी -213 Pixels, ⎆ उंची -213 Pixels, ⎆ रिझोल्यूशन DPI -300, ⎆ आकार - 30kb. |
⎆ रुंदी -400 Pixels, ⎆ उंची -200 Pixels, ⎆ रिझोल्यूशन DPI -600, ⎆ आकार - 60kb. |
या आकाराचे फोटो स्वाक्षरी तयार करताना जवळपास सर्वच लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.
पण लोकांची ही अडचण पाहता आज आम्ही तुमच्यासाठी UTI Photo & Signature Tool घेऊन आलो आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा वेळ आणि मेहनत वाचवू शकाल आणि UTI फोटो आणि स्वाक्षरीचा आकार बदलून सहजपणे अपलोड करू शकता.
| CSC Pan Card Photo Signature Resize Tool |
|---|
• UTI Pan Card बनवत्या वेळी जर तुम्ही व्यवस्थितरित्या फोटोची साईज नाही बनवली! तर तुमच्या Pan Card मध्ये तुमचा फोटो अपलोड नाही होणार आणि शक्यतो तुम्हाला पूर्ण नव्याने फॉर्म भरावा लागेल
| How To Resize PAN Photo |
|---|
• फोटोचा आकार योग्य करण्यासाठी प्रथम फोटो रिसाईज पर्यायावर जा
• आता "Choose File" या बटनावर क्लिक करा
• आता तुमचा फोटो निवडा.
• "Download Photo" या बटनावर क्लिक करा
• तुमचा फोटो तयार होईल आणि तुमचा फोटो डाउनलोड केला जाईल
• UTI Pan Card बनवत्या वेळी जर तुम्ही व्यवस्थितरित्या सहीची साईज नाही बनवली! तर तुमच्या Pan Card मध्ये तुमची सही अपलोड नाही होणार आणि शक्यतो तुम्हाला पूर्ण नव्याने फॉर्म भरावा लागेल
| How To Resize PAN Signature |
|---|
• सहीचा आकार योग्य करण्यासाठी प्रथम सही रिसाईज पर्यायावर जा
• आता "Choose File" या बटनावर क्लिक करा
• आता तुमची सही निवडा
• "Download Signature" या बटनावर क्लिक करा
• तुमची सही तयार होईल आणि तुमची सही डाउनलोड केली जाईल