महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालय मुंबई भरती २०२५ - १७९ स्टेनोग्राफर, निरीक्षक आणि इतर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करा

👇🏻 डाऊनलोड पोस्टर्स 👇🏻
Downloadमहाराष्ट्र धर्मादाय आयुक्तालय मुंबई
स्टेनोग्राफर, निरीक्षक आणि इतर २०२५
एकूण पदसंख्या
⎆ एकूण पदसंख्या: 179 जागा
⎆ कायदेशीर सहाय्यक ⎆ 03 जागा
⎆ स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) ⎆ 02 जागा
⎆ स्टेनोग्राफर (कनिष्ठ श्रेणी) ⎆ 22 जागा
⎆ निरीक्षक ⎆ 121 जागा
⎆ वरिष्ठ लिपिक ⎆ 31 जागा
अर्ज शुल्क
⎆ खुल्या प्रवर्गासाठी: रु. १,०००/-रुपये
⎆ मागासवर्गीय आणि अनाथ प्रवर्गासाठी: ९००/- रुपये
महत्वाच्या तारखा
⎆ ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख: ११ सप्टेंबर २०२५
⎆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०३ ऑक्टोबर २०२५
वयोमर्यादा
⎆ किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
⎆ किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
⎆ वयामध्ये सूट पाहण्यासाठी जाहिरात पूर्ण वाचा.
शैक्षणिक पात्रता
⎆ कायदेशीर सहाय्यक: एखाद्या वैधानिक विद्यापीठातून कायद्याची पदवी.
⎆ स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी): १० वी उत्तीर्ण
⎆ स्टेनोग्राफर (कनिष्ठ श्रेणी): १० वी उत्तीर्ण
⎆ निरीक्षक: पदव्युत्तर पदवी
⎆ वरिष्ठ लिपिक: पदव्युत्तर पदवी
जाहिरात पत्रक