आयबीपीएस आरआरबी ग्रामीण बँक भरती २०२५
लिपिक, अधिकारी स्केल-I, II, III
पदसंख्या
⎆ एकूण पदसंख्या: १३,२१७ जागा
⎆ कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) - 7972
⎆ ऑफिसर स्केल-१ (पीओ) - 3907
⎆ ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) - 50
⎆ ऑफिसर स्केल-II (कायदा अधिकारी) - 48
⎆ ऑफिसर स्केल-II (CA) - 69
⎆ ऑफिसर स्केल-II (आयटी ऑफिसर) - 87
⎆ ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग) - 854
⎆ ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) - 15
⎆ ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) - 16
⎆ ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) - 199
अर्ज शुल्क
⎆ एससी/एसटी/अपंग उमेदवारांसाठी: रु.१७५/- (जीएसटीसह)
⎆ इतर सर्वांसाठी: रु.८५०/- (जीएसटीसह)
महत्वाच्या तारखा
⎆ ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख: 01 सप्टेंबर २०२५
⎆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर २०२५
वयोमर्यादा
⎆ ऑफिस असिस्टंट (लिपिक): १८ ते २८ वर्षे
⎆ ऑफिसर स्केल-I (PO): १८ ते ३० वर्षे
⎆ ऑफिसर स्केल-II (मॅनेजर): २१ ते ३२ वर्षे
⎆ ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक): २१ ते ४० वर्षे
शैक्षणिक पात्रता
⎆ ऑफिस असिस्टंट: कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
⎆ ऑफिसर स्केल-१: बॅचलर पदवी (कृषी, आयटी इत्यादी विशिष्ट क्षेत्रांसाठी प्राधान्य)
⎆ ऑफिसर स्केल-II आणि III: विशिष्ट क्षेत्रातील संबंधित अनुभव आणि पात्रता
जाहिरात पत्रक