दस्तऐवज सेट अप करा आणि लोड करा

आधार PDF निवडा

२५ MB पर्यंतच्या PDF दस्तऐवजांना समर्थन दिले जाते.

इंटरॅक्टिव्ह कॅनव्हास पूर्वावलोकन

Waiting for file...

दस्तऐवज रेंडरिंग कन्सोल

अनलॉक झाल्या नंतर दस्तऐवज चे उच्च-रिझोल्यूशन रेंडर या ठिकानी डिसेल

Tip: Print dialog me scale default theva, exact 17.2cm x 5.4cm output sathi.

स्वरूप आणि निर्यात

फाईल आउटपुट डाउनलोड करा

हे टूल काय करते ?

e-Aadhaar PDF मध्ये photo, QR code आणि address वाला भाग सोबत एक "scissors line" असते ती कळवते कि physical card कोणत्या ठिकाणी कट करायचे आहे. हे युटिलिटी आपल्याला भागाला सफल करून स्टँडर्ड पीव्हीसी प्रिंट साइज मध्ये तयार करून देते, बीना फोटोशॉप किंवा इतर भारी सॉफ्टवेअर शिवाय.

कोणी वापरावे? CSC ऑपरेटर, सायबर कॅफे, आपले सरकार सेवा केंद्र
इनपुट अधिकृत ई-आधार PDF (UIDAI)
आउटपुटचा आकार ~१७.२ सेमी x ५.४ सेमी (दोन्ही बाजूंना कटआउट)
डेटा अपलोड नहीं - सर्व काही ब्राऊजर मध्ये