शासकीय योजना, सरकारी नोकर भरती, शैक्षणिक, इतर महत्वाची माहिती Whatsapp ग्रुप्स
सर्व ग्रुप मध्ये सर्व माहिती सारखीच येते, त्या मुळे फक्त एकाच ग्रुप मध्ये add राहा जेणेकरून दुसऱ्यांनाही संधी मिळेल.
अहिल्यानगर
अकोला
अमरावती
छत्रपती संभाजीनगर
बीड
भंडारा
बुलढाणा
चंद्रपूर
धुळे
गडचिरोली
गोंदिया
हिंगोली
जळगाव
जालना
कोल्हापूर
लातूर
मुंबई शहर
मुंबई उपनगर
नागपूर
नांदेड
नंदुरबार
नाशिक
धाराशिव
पालघर
परभणी
पुणे
रायगड
रत्नागिरी
सांगली
सातारा
सिंधुदुर्ग
सोलापूर
ठाणे
वर्धा
वाशिम
यवतमाळ
📢 आपले सरकार सेवा केंद्र | CSC
📜 व्हॉट्सॲप ग्रुप नियमावली
🙏 सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत! या ग्रुपचा उद्देश अधिकृत माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
- ग्रुपमध्ये फक्त सरकारी सेवांशी संबंधित माहिती शेअर करावी.
- कोणतेही राजकीय, धार्मिक किंवा वादग्रस्त संदेश टाकू नयेत.
- Good Morning, जोक्स, किंवा असंबंधित पोस्ट टाकू नयेत.
- खोट्या अफवा शेअर करू नयेत. अधिकृत स्रोतासह माहिती द्यावी.
- कोणत्याही सदस्याची खाजगी माहिती परवानगीशिवाय शेअर करू नये.
- जाहिराती किंवा चॅनेल प्रमोशन Admin च्या परवानगीशिवाय करू नये.
- शंका विचारताना पूर्ण माहिती द्यावी.
- सर्व सदस्यांनी एकमेकांशी सभ्य व आदरपूर्वक संवाद साधावा.
- Admin चा निर्णय अंतिम राहील.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पूर्वसूचना न देता काढण्यात येईल.
📌 माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहे. अंतिम माहितीसाठी शासन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाचा आधार घ्यावा.