पिक पेरा बाबत स्वयंघोषणापत्र
(कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शा.नि.क्र. बैठक-२०२६/प्र.क्र.१२२/का.११ ए/ई-१६६७००३ दि. ०३ जुलै २०२६)
मी रा.
गावाचा शेतकरी असून गाव नमुना ८अ प्रमाणे माझ्या नावाने गाव
ता. जि.
येथे एकूण क्षेत्र हेक्टर आर येवढी शेतजमीन असून खरीप हंगाम सन २०२६-२७ करिता सदरील माझ्या शेत जमिनीमध्ये खालील पिके घेतली आहेत.
| अ.क्र. | गट क्र. / खाते नं. | पिकाचे नांव | लागवडीचा दिनांक | क्षेत्र (हे. आर) |
|---|---|---|---|---|
| १ | ||||
| २ | ||||
| ३ | ||||
| ४ | ||||
| ५ | ||||
| एकूण क्षेत्र: | ||||
करिता वरीलप्रमाणे पिक पेरा असल्याबाबत स्वयंघोषणापत्र देत आहे.
टीपः विम्या संदर्भात केंद्रचालक कोणत्याही जबाबदारीस पात्र राहणार नाही.