शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव, सांगली, मिरज मध्ये गट-ड (वर्ग-४) पदाच्या २६३ जागा
👇🏻 डाऊनलोड पोस्टर्स 👇🏻
Downloadशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव, सांगली, मिरज
आस्थापना व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) पदभरती
अर्ज शुल्क
⎆ अमागास रु. १०००/-
⎆ मागासवर्गीय : रु. ९००/-
महत्वाच्या तारखा
⎆ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख: १४ सप्टेंबर २०२५
⎆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ ऑक्टोबर २०२५
वयोमर्यादा
⎆ किमान १८
⎆ कमाल ३८ वर्ष
⎆ नियमांनुसार वयात सूट लागू आहे.
शैक्षणिक पात्रता
⎆ माध्यमिक शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण काही पदांसाठी आयटीआय, अनुभव व इतर
पदांचा तपशील
⎆ २६३ पदे
जाहिरात पत्रक