एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्स (EMRS) अध्यापन आणि अशिक्षण ऑनलाईन भरती २०२५
👇🏻 डाऊनलोड पोस्टर्स 👇🏻
Downloadएकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS)
जाहिरात क्रमांक NESTS/अॅडव्ह/२०२५/०१
अर्ज शुल्क
⎆ सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवार - प्राचार्य पदासाठी: रु. २५००/-
⎆ सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवार - टीजीटी आणि पीजीटी शिक्षकांसाठी: २०००/- रुपये
⎆ सामान्य / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवार - शिक्षकेतर पदांसाठी: रु. १५००/-
⎆ सर्व महिला / अनुसूचित जाती / जमाती / PH - सर्व पदांसाठी: रु. ५००/-
⎆ पेमेंट पद्धत: ऑनलाइन द्वारे
महत्वाच्या तारखा
⎆ ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख: १९ सप्टेंबर २०२५
⎆ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ओक्टोंबर २०२५
वयोमर्यादा
⎆ प्राचार्य पदासाठी कमाल वयोमर्यादा : ५० वर्षे
⎆ पीजीटी शिक्षकासाठी कमाल वयोमर्यादा :४० वर्षे
⎆ टीजीटी शिक्षकासाठी कमाल वयोमर्यादा :३५ वर्षे
⎆ अकाउंटंटसाठी कमाल वयोमर्यादा : ३० वर्षे
⎆ लॅब अटेंडंटसाठी कमाल वयोमर्यादा : ३० वर्षे
⎆ वसतिगृह वॉर्डनसाठी कमाल वयोमर्यादा : ३५ वर्षे
⎆ महिला स्टाफ नर्ससाठी कमाल वयोमर्यादा : ३५ वर्षे
⎆ ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टसाठी कमाल वयोमर्यादा :३० वर्षे
⎆ नियमांनुसार वयात सूट लागू आहे.
शैक्षणिक पात्रता
⎆ प्राचार्य : पदव्युत्तर पदवी आणि बी.एड.
⎆ पदव्युत्तर शिक्षक (PGT) : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि बी.एड.
⎆ प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) : संबंधित विषयात पदवीधर, बी.एड.
⎆ महिला स्टाफ नर्स : बी.एस्सी. नर्सिंग
⎆ वसतिगृह वॉर्डन : कोणत्याही शाखेतील पदवी.
⎆ अकाउंटंट : वाणिज्य शाखेतील पदवी.
⎆ ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट: १२ वी
⎆ लॅब अटेंडंट : १० वी, लॅब टेक्निकमध्ये डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण.
पदांचा तपशील
⎆ ७२६७ पदे
⎆ प्राचार्य : २२५
⎆ पीजीटी शिक्षक : १४६०
⎆ वसतिगृह वॉर्डन (पुरुष) : ३४६
⎆ ज्युनिअर सेक्रेटरीएट असिस्टंट (लिपिक) : २२८
⎆ अकाउंटंट : ६१
⎆ महिला स्टाफ नर्स : ५५०
⎆ टीजीटी शिक्षक : ३९६२
⎆ वसतिगृह वॉर्डन (महिला) : २८९
⎆ लॅब अटेंडंट : १४६
जाहिरात पत्रक